गोषवारा भारतीय साहित्याच्या विविध प्रवाहांमध्ये दलित साहित्याने एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. दलित एकांकिका हा त्या साहित्यप्रवाहातील एक महत्त्वाचा घटक आहे. या एकांकिकांमधून दलित समाजाच्या वेदना, संघर्ष, अन्यायाविरुद्धचा आवाज, आणि सामाजिक परिवर्तनाची आकांक्षा प्रभावीपणे व्यक्त होते. भारतीय संविधानाने दिलेल्या समानतेच्या मूल्यांचा संदर्भ घेत या एकांकिकांमध्ये सामाजिक वास्तवाचे चित्रण केले गेले आहे.
Building similarity graph...
Analyzing shared references across papers
Loading...
शिल्पा मधुकर रामटेके
Human Growth Foundation
अजय कृष्णराव चिकाटे
Weatherford College
शैलेंद्र धर्मदास लेंडे
Human Growth Foundation
Weatherford College
Human Growth Foundation
Building similarity graph...
Analyzing shared references across papers
Loading...
रामटेके et al. (Sun,) studied this question.
synapsesocial.com/papers/69a75af3c6e9836116a2170d — DOI: https://doi.org/10.5281/zenodo.18387831