PulseExploreJournal ClubDebatesTrendingResearchersJournals
Instagram
HomeExploreJournal ClubTrending
Synapse
⌘+K
Synapse
May 7, 2026International Journal of Novel Research and Development0 citationsOpen Access

कशरवयन वदयरथयचय शररक हलचल आण नरमयतच शलय मधयम आण लगनसर आतरकरय परभवच अभयस

MMMr. Harde Sandeep Machhindra

Key Points

  • The study aims to analyze the interaction effects of physical activity and support systems on health among adolescents.
  • Comparative study involving 320 adolescents aged 14 to 16 from 16 schools (8 Marathi and 8 English).
  • Analysis of statistical data to test hypotheses regarding interactions based on medium and gender.
  • Assessment of relationships between physical activity levels and health metrics.
  • Family support showed a significant interaction effect on health outcomes (exact metrics not specified).
  • Health status among adolescents appeared favorable, suggesting positive influences from supportive environments.

Abstract

शारीरिक हालचाल आणि निरामयतेच्या शालेया माध्यम आणि लिंगनुसार आंतरक्रिया प्रभावाचा अभ्यास करण्यासाठी शारीरिक हालचाल स्तर, शारीरिक हालचाल-कौटुंबिक सहायता, शारीरिक हालचाल-मैत्री सहायता, शारीरिक हालचाल-आत्मविश्वास आणि निरामयता या प्रमुख चलांच्या आधार घेण्यात आला. सदर अभ्यास हा सहेतुक पध्दतीने निवडलेल्या मराठी व इंग्रजी माध्यमातील किशोरवयीन 14 ते 16 वयोगटातील 16 विद्यालयातील (इंग्रजी माध्यम 8 शाळा व मराठी माध्यम 8 शाळा) प्रत्येकी 20 विद्यार्थी म्हणजेच एकूण 320 विद्यार्थी तुलनात्मक अभ्यासासाठी निवडण्यात आले होते. उपलब्ध सांख्यिकी माहितीचे विश्लेषण व अर्थनिर्वचन करण्यासाठी माध्यम व लिंग यांतील आंतरक्रिया प्रभावाच्या परिणामांचे विश्लेषण घटकांतील अभ्यासासाठी निश्चित केलेल्या किंवा मांडलेल्या परिकल्पनांची सत्यता पडताळून पाहिली व प्रत्येक माध्यमानुसार विश्लेषण केले आहे. किशोरवयीन विद्यार्थ्यांची निरामयता हा या संशोधन विषयाचा गाभा असला तरी निरामयता ही मानवी जीवनाच्या सर्वच टप्प्यावरील आवश्यक बाब आहे. संशोधकाला किशोरवयीन विद्यार्थ्यांची निरामयता ही चांगली दिसून आली. किशोरवयीन विद्यार्थ्यांच्या बाबतीत कौटुंबिक सहायतेचा आंतरक्रिया प्रभावावर संशोधकाला सार्थक फरक आढळून आला.

Ask AI
Helpful
Bookmark
Share
View Full Paper

Cite This Study

Mr. Harde Sandeep Machhindra (2026) studied this question.

synapsesocial.com/papers/69fc2b158b49bacb8b3476e7https://doi.org/10.56975/ijnrd.v11i2.312337
Ask AI
Helpful
Bookmark
Share
View Full Paper