PulseExploreJournal ClubDebatesTrendingResearchersJournals
Instagram
HomeExploreJournal ClubTrending
Synapse
⌘+K
Synapse
March 22, 20260 citationsOpen Access

भरतमधल करपरट समजक उततरदयतव (Csr): वकसत भरत 2047 चय उददषटश ससगत

View Full Paper
डअडॉ. केकणे मारुती अर्जुनपजपवार सुशील ज्ञानेश्वर

Key Points

  • This research examines the concept of corporate social responsibility (CSR) and its alignment with India’s development goals for 2047.
  • Detailed study of CSR in India
  • Analysis of CSR activities across various sectors
  • Assessment of challenges faced by CSR initiatives
  • Policy recommendations for improved CSR implementation.
  • Identified key contributions of CSR to areas like education, health, and environment.
  • Outlined obstacles faced by corporate sectors in fulfilling CSR obligations.
  • Proposed strategies for effective CSR engagement in societal development.

Abstract

भारत सरकारने ‘विकसित भारत 2047’ ही महत्त्वाकांक्षी संकल्पना मांडली आहे. या संकल्पनेनुसार भारताला स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षापर्यंत आर्थिकदृष्ट्या सक्षम, सामाजिकदृष्ट्या न्याय्य, तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत आणि पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत राष्ट्र बनविण्याचे उद्दिष्ट आहे. या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी शासन, उद्योगक्षेत्र आणि समाज या तिन्ही घटकांचा समन्वय आवश्यक आहे. कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (Corporate Social Responsibility – CSR) ही उद्योगसंस्थांची सामाजिक विकासात सहभाग नोंदविण्याची महत्त्वाची यंत्रणा आहे. भारतामध्ये कंपनी कायदा 2013 अंतर्गत CSR खर्च अनिवार्य करण्यात आला आहे. पात्र कंपन्यांना त्यांच्या मागील तीन वर्षांच्या सरासरी निव्वळ नफ्याच्या किमान 2 टक्के रक्कम CSR उपक्रमांवर खर्च करणे आवश्यक आहे. या माध्यमातून उद्योगसंस्था शिक्षण, आरोग्य, पर्यावरण संवर्धन, ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण आणि कौशल्य विकास यांसारख्या क्षेत्रांमध्ये योगदान देत आहेत. प्रस्तुत संशोधन लेखात CSR ची संकल्पना, भारतातील CSR चे स्वरूप, विकसित भारत 2047 च्या उद्दिष्टांशी त्याची सुसंगती, विविध क्षेत्रांतील योगदान, अडचणी आणि धोरणात्मक शिफारसी यांचा सविस्तर अभ्यास करण्यात आला आहे.

Ask AI
Helpful
Bookmark
Share
View Full Paper

Cite This Study

अर्जुन et al. (2026) studied this question.

synapsesocial.com/papers/69bf3955c7b3c90b18b43e02https://doi.org/10.5281/zenodo.19135947
Ask AI
Helpful
Bookmark
Share
View Full Paper